News

News

साधना सहकारी बँकेने आपल्या कायम सभासदांसाठी स्थावर मिलकीतीचे तारणावर नव्याने रुपये २५ लाख पर्यंत Overdraft सुविधा खेळते भांडवलासाठी सुरु केली आहे. या कर्ज योजनेचा लाभ घेऊ इच्छुणाऱ्या सभासदांनी आपल्या नजीकच्या शाखेत शाखाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
रिझर्व बँकेच्या सूचनेनुसार यापुढे AUTO  RTGS NEFT सुविधेसाठी आपण आपला १५ अंकी खाते नंबर वापरणे अनिवार्य आहे – साधना बँक, पुणे
आता साधना बँक यू पी आय वर…..
WELCOME TO SADHANA SAHAKARI BANK LTD. ———– सुस्वागतम साधना सहकारी बँक लि.
Dear Customer Sadhana Sahakari Bank Ltd. Never Ask For Confidential Information. Don’t Response to Call Or Emails Asking For Card Details, Passwords, OTP, CVV No., And Pin Etc.
लाभांश वाटप बाबत: आर्थिक वर्ष २०२१-२०२२ या वर्षाचा लाभांश, दि. ३१ मार्च २०२२अखेर सभासद असणाऱ्या सभासदांच्या खात्यावर सोमवार दि. १२ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला.